Click on the link for Alumni Registration and Feedback:
१. मविप्र समाजाचे कला व वाणिज्य महाविद्यालय खेडगाव मध्ये शिक्षण घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की आपण खाली दिलेल्या लिंक ला भेट देऊन माजी विद्यार्थी संघटनेसाठी नोंदणी करावी. आपली ही माजी विद्यार्थी संघटना नोंदणीकृत असून महाविद्यालयाच्या विकासासाठी महत्वाचे योगदान देत आहे.
https://forms.gle/ATqksrpc4sS2fTM97
२. खेडगाव महाविद्यालयाच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपण शिकलेल्या अभ्यासक्रमाविषयीचा अभिप्राय खाली दिलेल्या लिंक वर भरून द्यावा.
