युवा सप्ताह-२०२३

महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, दिनांक 23 मार्च 2023 पासून युवा सप्ताह-२०२३ सुरू होत आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी युवा सप्ताह मध्ये सहभाग नोंदवावा.