Department of Marathi (मराठी)
Program Outcomes
Programme Bachelor of Arts degree (B.A)
After completing the B.A degree, students are able to……. |
कला शाखेमुळे साहित्य व संस्कृतीची ओळख होते.
|
भाषा व साहित्याच्या अभ्यासामुळे व्यक्तिमत्व विकास कौशल्ये विकसित करता येते. | |
भाषिक प्रभुत्व संपादन करता येतात.
|
|
भाषेच्या बहुभाषिक अभ्यासातून भाषांतर,अनुवाद कौशल्ये प्राप्त करता येतात.
|
|
भाषेचा आंतर शाखीय अभ्यासामुळे सामाजिक बांधिलकी,नीतीमूल्ये यांची जोपासना करता येते. | |
भाषेच्या अभ्यासातून राष्ट्रीय एकात्मता जोपासता येते.
|
|
येणाऱ्या काळामध्ये एक महत्वाची भाषा म्हणून मराठी भाषेने दर्जा प्राप्त केला आहे.
|
Department of Marathi (मराठी)
|
|
Program: B.A
(Marathi)
|
Program Specific Outcomes
|
PSO 1.मराठी भाषा आणि संस्कृतीची जोपासना करण्याची वृत्ती वाढते.
|
|
PSO 2.परीक्षण, आस्वाद आणि आकलन क्षमता विकसित होतात.
|
|
PSO 3.मराठी भाषेच्या अभ्यासातून संवाद कौशल्ये विकसित होतात.
|
|
PSO 4.मराठी भाषेतून व्यवहार करण्याची वृत्ती निर्माण होते.
|
Course Outcomes (COs) of (B.A. / B.Com)
F.Y.B.Com | |
सत्र -१ ( Semester-I)
१)भाषा, साहित्य आणि कौशल्येविकास [117] (Ability Enhancement Course) सत्र -२ ( Semester-II) २) भाषा आणि कौशल्येविकास [117] (Ability Enhancement Course) Choice Based Credit System (CBCS) (To be implemented from the Academic Year, 2019-20) |
१. विविध क्षेत्रातील भाषा व्यवहाराचे स्वरूप व गरज समजले. |
२. या व्यवहार क्षेत्रातील मराठी भाषेचे स्थान स्पष्ट करणे व त्यातील मराठीच्या प्रत्यक्ष वापराचा अभ्यास करता आला | |
३. विविध क्षेत्रीय मराठी भाषेच्या वापराची कौशल्ये विकसित होतो . | |
४. विविध लेखनप्रकारांचा अभ्यास व प्रत्यक्ष लेखनाची कौशल्ये वापरण्यास सक्षम करणे. | |
५. विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याची व विचारांची ओळख करून देणे. | |
६. विद्याथ्र्यांमध्ये नैतिक, व्यावसायिक व वैचारिक मूल्यांची जोपासना करणे, | |
F.Y.B.A
सत्र -१ (Semester-I) १)मराठी साहित्य :कथा आणि भाषिक कौशल्ये(CC-1 A)[11021]A सत्र-२ (Semester-II) २) मराठी साहित्य :एकांकिका आणि भाषिक कौशल्ये (CC-1 A)[11022]A
Choice Based Credit System (CBCS) (To be implemented from the Academic Year, 2019-20) |
१. कथा या साहित्यप्रकाराची ओळख करून घेता येते.
|
२. कथा या साहित्यप्रकाराचे स्वरूप, घटक आणि प्रकार यांची ओळख करून घेता येते.
|
|
३. विविध साहित्यप्रवाहांमधील कथा या साहित्यप्रकारातील निवडक कथांचे अध्ययन करता घेता येते.
|
|
४. भाषिक कौशल्यविकास होतो. | |
५.एकांकिका या साहित्यप्रकाराची ओळख करून देणे.
|
|
६.एकांकिका या साहित्यप्रकाराचे स्वरूप, घटक आणि प्रकार यांची ओळख करून देता येतो.
|
|
७. मराठी साहित्यातील निवडक एकांकिकांचे अध्ययन करता येते. | |
S.Y.B.A सत्र-३) (Semester-III)
भाषिक कौशल्ये विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार:कादंबरी (CC-1 C (3)23023 सत्र-४) (Semester-IV) भाषिक कौशल्ये विकास आणि आधुनिक मराठी साहित्य प्रकार:ललितगद्य (CC-1 D (3) 24023
Choice Based Credit System (CBCS) (Revised Syllabus implemented from the academic year 2020-2021) |
|
१. १.कादंबरी या साहित्यप्रकाराचे स्वरूप, घटक, प्रकार आणि वाटचाल समजून घेता आले. | |
२. २.नेमेलेल्या कादंबरीचे आकलन, आस्वाद आणि विश्लेषण करता यते. | |
३.भाषिक कौशल्यविकास होतो | |
४. ललितगद्य या साहित्यप्रकाराचे स्वरूप, घटक, प्रकार आणि वाटचाल समजून घेणे. | |
३. ५ . नेमलेल्या अभ्यासपुस्तकातील ललितगद्याचे आकलन, आस्वाद आणि विश्लेषण करता येते.
|
|
सत्र-३ ( Semester-III)
१) आधुनिक मराठी साहित्य :प्रकाशवाटा [DSE 1 A-[23021] सत्र-४ ( Semester-IV) 2) मध्ययुगीन मराठी साहित्याचा इतिहास [DSE 2 A[ 24021] Choice Based Credit System (CBCS) (Revised Syllabus implemented from the academic year 2020-2021) |
|
१. आत्मचरित्र या साहित्यप्रकाराचे स्वरूप, संकल्पना समजावून घेणे. | |
२. आत्मचरित्र या साहित्यप्रकाराच्या प्रेरणा आणि वाटचाल यांची ओळख करून घेणे. | |
३. ललित गद्यातील अन्य साहित्यप्रकारांच्या तुलनेत आत्मचरित्राचे वेगळेपण समजावून घेणे. | |
४. नेमलेल्या या आत्मचरित्राचे आकलन, आस्वाद आणि विश्लेषण करणे. | |
५ वाड.येतिहास संकल्पना, स्वरूप, प्रेरणा, प्रवृत्ती समजल्या. | |
६. मध्ययुगीन कालखंडाची सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी समजून घेतल्या. | |
७ मराठी भाषा, साहित्याची कालखंडानुरूप इतिहास समजून घेतला. | |
सत्र ३ ( Semester-III)
साहित्य विचार [DSE 1 B(3)[23022]
सत्र -४ ( Semester-IV) 2) साहित्य समीक्षा [DSE 2 B(3)][24022]
Choice Based Credit System (CBCS)
(Revised Syllabus implemented from the academic year 2020-2021) |
१. भारतीय आणि पाश्चात्य साहित्यविचाराच्या आधारे साहित्याची संकल्पना, स्वरूप आणि प्रयोजनविचार समजावून घेणे. |
२. साहित्याची निर्मितिप्रक्रिया समजावून घेणे. | |
३. साहित्याची भाषा आणि शैली विषयक विचार समजावून घेणे. | |
४. साहित्य समीक्षेची संकल्पना, स्वरूप यांचा परिचय करून घेणे. | |
५. साहित्य आणि समीक्षा यांचे परस्पर संबंध समजावून घेणे व अभ्यासणे. | |
६. साहित्यप्रकारानुसार समीक्षेचे स्वरूप समजावून घेणे व अभ्यासणे. | |
७.ग्रंथ परिचय, परीक्षण व समीक्षण यातील फरक समजावून घेणे. | |
८. या विषयाच्या अभ्यासातून तत्कालीन समाज,साहित्य आणि संस्कृती यांची ओळख झाली. | |
९. पदव्युतर अभ्यासक्रमाची पूर्वओळख करून घेता आली | |
आधुनिक भारतीयभाषा (MIL)
सत्र ३ ( Semester-III) १.मराठी भाषिक संज्ञापन कौशल्ये [MIL 2(2)] [23011] सत्र -४ ( Semester-IV) २. नवमाध्यमे आणि समाजमाध्यमासाठी मराठी [MIL 2(2)][24011] Choice Based Credit System (CBCS) (Revised Syllabus implemented from the academic year 2020-2021) |
१.प्रगत भाषिक कौशल्यांची क्षमता विकसित होते. |
२.व्यक्तिमत्व विकास आणि भाषा यांचा विकास होतो. | |
३.प्रसारमाध्यमासाठी लेखन क्षमता विकसित होते. | |
४.लोकशाहीतील जीवनव्यवहार व प्रसारमाध्यमे यांचा परस्पर संबंध लक्षात येतो. | |
मराठी अभ्यासक्रम(२०२० पासून) –
सत्र -१ ( Semester-III)[23025] १)प्रकाशनव्यवहार आणि संपादन [SEC 2 A] सत्र -२ ( Semester-IV)[23025] 2)उपयोजित लेखनकौशल्ये [SEC 2 B][24025] |
१.प्रकाशनव्यवहार कौशल्ये विकसित होतात. |
२.प्रकाशन कौशल्ये विकसित होतात. | |
3.जाहिरात कौशल्ये, मुद्रित शोधन कौशल्ये विकसित होतात. | |
4.प्रकाशन व्यवहार व संपादन कौशल्यातून रोजगाराची संधी उपलब्ध होते.
|
|
T.Y.B .A सत्र -५. ( Semester-V)
भाषिक कौशल्यविकास आणि आधुनिक साहित्यप्रकार :प्रवासवर्णन [CC-1 E(3)][35023] सत्र ६. Semester-VI भाषिक कौशल्येविकास आणि आधुनिक साहित्यप्रकार :कविता [CC-1 F(3)] [36023]
Choice Based Credit System (CBCS) (2019 Pattern) (Revised Syllabus implemented from the academic year 2021-2022)
|
१.प्रवासवर्णनाच्या वाचनामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रदेशातील साहित्य संस्कृतीची ओळख होते.त्यामुळे त्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडते.त्यामुळे विद्यार्थ्यांची दृष्टी विकसित होते. |
२.मंद्रित माध्यमांसाठी लेखन कौशल्ये आत्मसात करणे. | |
३.प्रवासवर्णन या साहित्यप्रकाराचे स्वरूप, प्रेरणा, प्रयोजने, वैशिष्ट्ये आणि वाटचाल समजून घेतल्या . | |
४.नेमलेल्या प्रवासवर्णनाचे आकलन, आस्वाद आणि विश्लेषण करणे | |
५.मराठी साहित्य, भाषिक कौशल्यविकास आणि शासनव्यवहार यांची माहिती येणे. | |
६.कविता या साहित्यप्रकाराचे स्वरूप, वाटचाल, प्रेरणा प्रवृत्ती आणि वैशिष्ट्ये, समजून घेता आल्या. | |
७. कविता या साहित्यप्रकारातील विविध आविष्कार व भाषारूपांची अभ्यासपुस्तकातील कवितांच्या आधारे ओळख करून घेणे. | |
सत्र -५ ( Semester-V) १)मध्ययुगीन मराठी वाड्मयाचा स्थूल इतिहास: प्रारंभ ते १६०० [DSE 1 C (3+1)][35021] सत्र-६ ( Semester-VI) 2)मध्ययुगीन मराठी वाड्मयाचा स्थूल इतिहास: १६०१ ते १८१७ [DSE 1 D (3+1)][36021] Choice Based Credit System (CBCS) (2019 Pattern) (Revised Syllabus implemented from the academic year 2021-2022) |
१.वाड.येतिहास संकल्पना, स्वरूप, प्रेरणा, प्रवृत्ती समजून घेणे. |
२.मध्ययुगीन कालखंडाची सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी समजून घेणे. मराठी भाषा, साहित्याची कालखंडानुरूप इतिहास समजून घेणे. | |
३.वाड.येतिहास संकल्पना, स्वरूप, प्रेरणा, प्रवृत्ती समजून घेत आला. | |
४.मध्ययुगीन कालखंडाची सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी समजून घेउन मराठी भाषा, साहित्याची कालखंडानुरूप इतिहास समजून घेता येतो. | |
५. मराठी भाषा, साहित्याची कालखंडानुरूप इतिहास समजून घेता आला. | |
सत्र-५ ( Semester-V)
वर्णनात्मक भाषाविज्ञान : भाग 1 [DSE 2 C (3)+1][35022] सत्र-६ (Semester-VI) वर्णनात्मक भाषाविज्ञान : भाग 2 [DSE 2 D (3)+1][36022] Choice Based Credit System (CBCS) (2019 Pattern) (Revised Syllabus implemented from the academic year 2021-2022)
|
१.वर्णनात्मक व ऐतिहासिक भाषा विज्ञानातून मराठी भाषेचे स्वरूप कार्य ब व महत्व समजून घेता आली.
|
२.वाक्यविन्यासाच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्याची लेखन कौशल्ये विकसित झाली.
|
|
३.ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्या अभ्यासामुळे मराठी भाषा अभिजात भाषा होऊ शकते का याच्या शक्यता अभ्यासता आल्या.
|
|
४.भाषाकुलाची संकल्पना अभ्यासल्याने मराठी भाषेची ऐतिहासिक माहिती प्राप्त झाली.
|
|
कार्यक्रम संयोजनातील भाषिक कौशल्ये :भाग 1 [SEC 2 C (2)] [35025]
सत्र-२ कार्यक्रम संयोजनातील भाषिक कौशल्ये :भाग 2 [SEC 2 D (2)][36025] |
१.सूत्रसंचालाकासाठी आवश्यक असणारी कौशल्ये विकसित होतात.
|
२.कार्यक्रमात बोलण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो.
|
|
३.कार्यक्रमाचे संयोजन कसे करायचे हे कौशल्ये निर्माण होतात.
|
|
४.दूरदर्शन, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालक म्हणून रोजगाराच्या संधी प्राप्त होतात.
|